राधिका, तात्या, भोमेकाका, राहुल, विनायकदादा, वैशालीताई, मीराताई, शशांकराव, चित्तरंजनराव, टग्यादादा, चिकू, वरदाताई आणि लिखाळ आपले खूपच आभार.
श्री. परखड यांच्या भाषाविषयक सूचनांबद्दल अनेक धन्यवाद.
भोमेकाका, ही माहिती विकिवर चढवण्यात मलाही रस आहे पण तिथे ती फार त्रोटक वाटेल तेव्हा थोडी विस्तृत लिहून नंतर टाकण्याचे मनात आहे.
आभार!