मी मराठीसाठी काम करते. म्हणजे माझी नोकरीच ती आहे. मी मराठी अनुवादक आहे.