"भित्रेपण टाकून स्वाभिमानासाठी स्वराज्यासाठी लढा" हा गीतेच्या सुरुवातीच्या अध्यायांचा आणि या गझलेचा समान विषय आहे. कदाचित हे साम्य अधोरेखीत करण्यासाठी क्लैब्य हा शब्द वापरला असावा असे वाटते.