गझल छान, प्रेरणादायक आहे. मतला फार आवडला. चित्तमहोदयांनी मांडलेले वाडा आणि तक्षशीलेबद्दलचे मुद्दे पटले. नाठाळ ऐवजी नादान कसे वाटेल?