शशांक,

ही केवळ ऐतिहासिक नव्हे तर आध्यात्मिक, धार्मिक  गझलसुद्धा आहे असे दिसते. माझे ह्या बाबतीतले(भगवद्गीता वगैरे) अज्ञान अगाध आहे.

दुव्याबदल धन्यवाद.