परंतु सर्व पाववडे तयार झाल्यानंतरच खायचे ठरलेले असल्याने तोपर्यंत लाळ गिळत शांत रहाणे भाग होते. पाववडे तयार केल्यानंतर बटाट्याची भजीही तळण्यात आली. तोंडी लावण्यासाठी मिरच्या तळून त्यांना मीठ लावले.

 

एकुणच पाव वड्यची पार्टी आवडली. वाचुन तोंडाला पाणी सुटले ते वेगलेच.