उद्देश्य आणि विधेय हे वाक्याचे दोन भाग असतात. एखादी गोष्ट सुरू करण्यामागचे मूळ कारण ह्या अर्थी वापरावयाचा शब्द "उद्देश" असा आहे.
उद्देश्य हा शब्द ध्येय, लक्ष्य, एम, पर्पज़ या अर्थी वापरलेला
बऱ्याच ठिकाणी पाहिला/ऐकला आहे. आपल्या (उद्देश्य म्हणजे
ध्येय नाही) या विधानाला काही आधार देता येईल का?