रोहिणीकाकू,

कालच लाडू करून पाहिले. फारच छान आणि साजुक झाले होते.
पिठीसाखर करायला जमले नाही. पण येथे मिळणारी साखर सुद्धा आपण वर नमूद केल्या प्रमाणे ( ग्रॅन्युलेटेड ) बारीक कण्यांची असते त्यामुळे रसभंग होत नाही. पाककृतीसाठी मनापासून धन्यवाद.

(नवख्या लोकांना एक सावधानतेचा इशारा --
बारीक कण्यांची साखर असेल तर, आपण कणीक ज्याप्रमाणे मळतो, त्याप्रमाणे मिसळावी. एकजीवपणा येतो. लाडवाचे भाजून झालेले मिश्रण पोटामध्ये फार गरम असते. साखर मिसळण्यासाठी वाटीच्या बुडाचा वापर करावा. नाहीतर आईऽऽगऽऽऽ )

--लिखाळ