विकि बद्दल एवढा प्रचार करण्याचं प्रयोजन एवढच की ते एक collaborative learning tool आहे असं मला वाटत. त्यात जितके जास्त लोक सहभागी होतील तितकं ते अधिक प्रभावी होईल.
-सागरेश्वर
सहमत.
याच कारणाने मराठी विकिवर खारीचा वाटा उचलत असतो. तसेच इतरांना विकिवर लिहिण्यास उद्युक्त करत असतो.