वा विक्षिप्त!

नाठाळ देश माझा कलहात दंगलेला
- कटू सत्य! (अगदी आत्ताही चाललेल्या कलहांबद्दल हेच म्हणावंसं वाटतं).


इतिहास वाचण्याची फुरसद इथे कुणाला
सांधायचा कसा हा वाडा दुभंगलेला
सुंदर...
संपूर्ण गझलच इतकी वेगळी आणि सुंदर आहे की पुनःपुनः वाचावीशी वाटते आहे.

- कुमार