अजबराव,
सुंदर गझल...

मैफल सरली केव्हाची
बसलो उगाच आहे मी...
हा शेर सर्वांत आवडला. मक्ताही सुंदर.

- कुमार