मी मराठीतच बोलते. इथे (नागपुरला) व्यवहाराची भाषा हिंदी आहे. अमराठी लोकान्साठी आपले खास पारंपरिक पदार्थ/पाककृती करते. अनुस्वार कसा द्यायचा? गमभ सुविधेत लोकान्साठी हा शब्द दुरुस्त करुन आला नाही.