अप्रतिम !! आवडली!!वाचून मनी आलेले काही विचार..
इतिहास आम्ही शिकलो, ठावे कशास तुम्हा?झाल्या चुका पुराण्या, पुन्हा करावयाला..!!
ह्या ओळी कवितेचं extension समजू नयेत. यांना प्रतिसादच समजावे.