पण यातून कडवट होण्याऐवजी आक्का मात्र पिकणाऱ्या फळासारखी अधिकाधिक गोड होत गेली.
हेच अक्काच्या आयुष्याचे जीवनसार आहे. ही किमया सर्वांना जमेल का?