धन्यवाद मानसी,

अबोलीच्या मुळी कोठे

सूर गोठलेली गाणी

हे म्हणताना,मला अबोलीच्या मुळांशी कुठेतरी सूर गोठलेली गाणी आहेत असा अर्थ अभिप्रेत आहे,त्यामुळे जणू शब्द बसत नाही तिथे!