प्रतिसादा बद्दल सर्वांचे आभार.

मी बाल्कनीतच बाग लावते. पण मला गर्दी आवडत नाही म्हणून १-२ भाज्या व १-२ फुल झाडे. यावेळी टोमॅटो आणि कोथिंबीर लावली होती. सध्या टोमॅटोचे झाड व फुलझाडे फळा फुलांनी लगडली आहेत.

प्रियाली, बल्कनीत टॉमेटो नवीनच आहेत. हा प्रयोग पण करून पहायला हरकत नाही.