जर हे शिवरुप तर प्रत्यक्ष भगवान शंकराचे दर्शन (जटाधारी-भालचंद्र इ) घडले किंवा शिव-अवतार म्हंटल्या जाणाऱ्या प्रभृतींविषयी काय? अध्यात्म/ अद्भुतात याला काय स्थान असाव?
मलाही हाच प्रश्न पडला आहे.