बल्कनीत टॉमेटो नवीनच आहेत. हा प्रयोग पण करून पहायला हरकत नाही.

मी कुंडीतच लावलय. झाडाचा पसारा वाढत नाही त्यामुळे तुम्हाला एका पेक्षा जास्तही लावता येतिल. माझं झाड  चांगल्या मोठ्या आकाराच्या ६-७ टोमॅटोंनी लगडलय.

करून पहा (बहुतेक आता पुढच्या वर्षी PA ना). शुभेच्छा!