आपणासी जे जे ठावें, ते दुसऱयांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.
वा आपण येथे दुवे देऊन चांगलेच केलेत. शक्य त्या ठिकाणी विकि वर माहिती देण्याचा प्रयत्न करीनच.
परंतू विकि सारख्या ठिकाणी माहिती देताना मी तरी रामदासांची पुढील शिकवण स्मरणात ठेवीन.
अभ्यासे प्रकट व्हावे नाहीतरी झाकोनी असावे,
प्रकट होवोनी नासावे हे बरे नोहे.
--लिखाळ.