वर सांगीतलेली मैद्याची पोळी जाडसर लाटायची का पातळ?
त्याने काही फरक पडेल का?

पाककृतीसाठी धन्यवाद. लवकरच करून पाहण्याचा विचार आहे.
--लिखाळ.