फार सुंदर गजल.
पाण्यातल्या दिव्यांची, आली वरात आहे
केव्हा मिळेल पाणी; कुठल्या थरात आहे? आणि
फिरवून बोट माझे, ह्या ब्रेलच्या लिपीवर,
मी शोधितो स्वत:ला, ह्या अक्षरात आहे!
घ्या आज शायरांनो, भरुनी हरेक प्याला
दरिया रितेपणाचा, ह्या अंतरात आहे!
हे विशेष सुंदर.
शुभेच्छा,
--लिखाळ.