आवडली. त्याचे राजकीय व्यक्तिमत्व, विचार काहीही असू दे, पण खिलाडूवृत्तीला नक्कीच दाद देईन.

तसच थोडफार आपल्या लालुप्रसाद चं पण आहे. एवढी चेष्टा होते पण हा माणूस चिडला आहे, निदर्शनं केली आहेत असं दिसतं नाही.

शिवसेनेने झी चॅनलवर हल्ला केला होता कारण त्यांनी 'काका मला वाचवा' हे विडंबन केलं म्हणून.