अखेर जेवण आलं "डिम् सम्" चा बेत होता. म्हणजे एक एका लहानश्या – म्हणजे जेवणाच्या डब्याचा एक कप्पा असेल तेवढ्या - डब्यांमध्ये एक एक पदार्थाचे चार पाच एका घासात संपतील असे वडे, करंजी, मोदक सदृश पदार्थ ठेवतात.  अर्थात ह्या सगळ्यांत मांस असतं त्यामुळे मधल्या फ़िरत्या टेबलावरुन फ़क्त ते जातान बघायचे आणि मधुन मधुन आपण टेबल फ़िरवायला मदत करायची.

माझ्या अंदाजाप्रमाणे डिम सम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे साधारणतः आपल्या उकडीच्या मोदकांसारखे, फक्त डुकराचे मोदक ना हो?

छान लागतात!