अखेर जेवण आलं "डिम् सम्" चा बेत होता. म्हणजे एक एका लहानश्या – म्हणजे जेवणाच्या डब्याचा एक कप्पा असेल तेवढ्या - डब्यांमध्ये एक एक पदार्थाचे चार पाच एका घासात संपतील असे वडे, करंजी, मोदक सदृश पदार्थ ठेवतात.

 साधारणतः आपल्या उकडीच्या मोदकांसारखे, फक्त डुकराचे मोदक ना हो?

आपल्या देशात भूतान,  सिक्किम, नेपाळला (नेपाळ वेगळा देश नाहीतर माधुरी दीक्षित व्हायची) मोमो नावाचा असाच पदार्थ करतात.

मला चायनिज रेस्टॉरंटमधले तळणीचे मोदक "क्रॅब रंगून" आवडतात.

लेख छान. अजून येऊ द्यात.