मोमो... हो हा प्रकार नेपाळात खाल्ला आहे खरा! थोडासा 'वॉनटॉन'च्या जातीतला प्रकार...
'क्रॅब रंगून' पण मस्तच! पण त्यातला खेकडा असा पेस्टस्वरूपी आणि किंचित गोडसर कसा बनू शकतो, ते कळलेले नाही.