लेख आवडला. माहितीपूर्ण आहे.
शास्त्रीय संगीत ही कला आहे, तसेच शास्त्रही आहे. संगीतकलेचे सखोल ज्ञान गुरूमुखातून तर संगीत शास्त्राचे सखोल ज्ञान पुस्तकांतून मिळवणे शक्य आहे. संगीतातील थिअरीचा सखोल अभ्यास करण्याची आवड असलेल्यांना पुस्तके नक्की उपयोगी आहेत.