कधी कधी वाण लागला नाही तरी गुण लागतो असं म्हण्तात. पुण्याचा गुण लागायला फारसा वेळ लागत नसावा. त्यासाठी अगदी तिथलाच असायला पाहिजे असंही नाही. चार पाट्या वाचल्या की झालं. हाहाहा...