पूर्वरंग का? पुचाट आणि कंडा ह्या शब्दांचा मराठी आणि मलाय भाषेत एकच अर्थ होतो, असे बहुधा त्यांनी म्हटले आहे. असेच दुसरे एक उदाहरण म्हणजे - अननस. मराठी आणि अरेबिक दोन्ही भाषेत अननसाला अननसच म्हणतात.