अंतर्मुख करणारा लेख आहे. लेखकाला अपेक्षित असलेल्या प्रगतीमध्ये मला फारसा रस नाही. परंतु सर्वांना शिक्षण, लिंगभेद, भाषाभेद, जातीयता यांच्यापेक्षा वेगळा समाज घडावा असे मला वाटते. अर्थात या विचारांना कितपत कृतीची जोड देऊ शकतो याबद्दल तरी मी साशंक आहे.