मग आई कामामध्ये तल्लीन झाली की तिच्या नकळत वस्तु गुपचुपपणे जाउन बाहेर फेकून यायचो.

आयला, हे नाही सुचलं कधी. उगीचच बायकोशी भांडत बसतो. उद्याच सुरुवात करतो. आमचं, (माणसं वगळता), २/३ घर फेकून द्यायचं आहे.