श्री. १३०७५३चन्द्रा,

मराठी माणसे, सहसा,  दुसऱ्याचे (त्यातही दुसऱ्या, अनोळखी, मराठी माणसाचे) कौतुक करीत नाहीत. ते करण्याचा, मनाचा, मोठेपणा आपणाकडे आहे. आपणच आदरणिय आहात.

धन्यवाद.