श्री. मुरारी,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. विश्वास पाटील हे चांगले लेखक आहेत पण ऐतिहासिक लेखनाची मजा लुटण्यासाठी ना. स. इनामदार, बा. म. पुरंदरे, शिवाजी सावंत, रणजीत देसाई आदींचे लेखन जरूर जरूर वाचावे.

श्री. चिन्नु,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्री. दादला,

फोटोज् ची उणीव मलाही खूप जाणवली. पण काय करणार जवळ कॅमेरा नव्हता. (खूप खूप दूऽऽऽऽऽऽर, निकॉनच्या शोरूम मध्ये आहे.)
प्रतिसादाबद्दल धन्यावाद.

श्री. विकु,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.