हे कोण बोलले बोला
राजहंस माझा निजला!

ही एका सैनिकाच्या आईची कविता आहे का? (घोर अज्ञान, काहीच आठवत नाही) आपल्याकडे ही कविता असल्यास कृपया चिकटवाल का? आपण यापूर्वी ती उद्धृत केली होती म्हणून आपल्याला खास विचारते.

इतर कुणाकडे असल्यासही कृपया येथे चिकटवावी.

कलोअ,
प्रियाली.