वाचुन तोंडाला पाणी सुटले. आले बारीक चिरुन घातले तर अजुन चविष्ट लागते. व काजुही घालावेत. चविष्ट  पाककृती दिल्याबद्दल आभार.