विनोद फारच आवडले! आधी कधिही ऐकले नव्हते!अजून एका विनोदाचा के. प्र. (म्हणजे केविलवाणा प्रयत्न) करतोःमराठी माणसाच्या अफ़्रिकेतल्या पोहण्याच्या तलावाला म्हणतात -"या डुम्बा डुम्बा" !