महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या आंतर-विभागीय नाट्य-स्पर्धेत पुढील नाटकांना पारितोषके मिळाली असे कळते- १) फिटे अंधाराचे जाळे २) दिवा जळु दे सारी रात ३) मालवून टाक दीप
-- खासच. कदाचित 'वीज म्हणाली धरतीला' या नाटकाला प्रोत्साहनपर पारितोषिक मिळाले असावे.
अजून एक सुचलेला फा. वि. (फालतू विनोद) म्हणजे केस कापणे अर्धवट सोडून न्हावी बाहेर गेल्यावर गिऱ्हाईक काय म्हणेल?
'या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी' :)