वरदा,

पुलिहोरा छान आहे. हा पदार्थ मी एका तेलुगु मैत्रिणीकडे खाल्ला आहे. तिच्या नवऱ्याने मस्त बनवला होता. त्याबरोबर तिने खास तेलुगू पद्धतीची वांग्याची भाजी बनवली होती, त्या भाजीला एक नाव आहे, आता आठवत नाही. चिंचेचा आंबटपणा व लाल मिरचीचा तिखटपणा यांच्या एकत्रित चवीमुळे छान लागतो.

रोहिणी