सगळ्या कोट्या जबरदस्त. यावरून आठवलं आमच्या सोसायटीत आनंद बाजार होता. शेवटच्या काऊंटरला एक फलक होता' दोन  रुपयात एक किलो दुधी हलवा'. पैसे भरून पडद्याआड गेले की तिथे एक दुधी टांगलेला दिसायचा. जवळच एक पाटी होती जिच्यावर लिहिले होते' हा दुधी हलवा.' मजा ही की मामा झालेले बाहेर येऊन सांगत हलवा खूप छान आहे.
                                                                  वैशाली सामंत.