डोळे तुझे ओले, काळजी तुझ्या स्वरांत;

निघालो मी दूर दूर, दूर होणार क्षणात!

एकटा कसा रहाशील..? उत्तर माझ्या ओठी;

एकटा कुठे वेडे, तुझी आठवण आहे साथी...!

हे तर सहीच...