मानसपंत,
मस्तच सदर! धन्यवाद!
पु. लं. नी केलेल्या अशा प्रकारच्या अनेक कोट्या वारंवार आठवत असतात.
(१) मी हरुन अल रशीद मधे, 'शोक अनावर झाल्यामुळे ते जागीच कोसळले' या वाक्यात 'शोक' ऐवजी 'षोक' छापलं जाणं...
(२) नळ-दमयंतीची कोटीही पु. लं. च्या लिखाणात आहे.- (बटाट्याची चाळ?)  नळाची चाळीतल्या लोकांएवढी प्रतीक्षा दमयंतीनं देखील केली नसेल!
- कुमार