टीकारामपंत,
आताच राधिका ती घुसळून ताक गेली
आताच चक्रपाणी लोणी लुटून गेला

मी  भेलकांडतोहे कळते कशास कोणा*!!&?
(प्रत्येक दोस्त होता आधीच झिंगलेला)

उडवून चिखल गेली शर्टावरी दुचाकी
(ओठांत जप शिव्यांचा ना व्यर्थ चाललेला)

हे तिन्ही शेर खूप आवडले; पण मतल्यातल्या दोन ओळींचा परस्पर-संबंध लागला नाही.  मक्ताही आवडला.
- कुमार