गमभन हिब्रू टंकलेखन सुविधा आता इथे उपलब्ध आहे.
माझे हिब्रूचे भाषेचे ज्ञान सध्या फारच कमी आहे. असे असले तरी अक्षरओळख झाली आहे. हिब्रू लिपीतील नेहमीचे वर्ण ( अथवा चिन्हे) यात अंतर्भूत केले आहेत, असे असले तरी उच्चारदर्शक चिन्हांचा अजून समावेश केलेला नाही. हिब्रू जाणणाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन यात सुधारणा करत राहण्याचा मानस आहे. तूर्तास ही बाळबोध अवस्थेतील सुविधा आता चाचण्यांसाठी कार्यन्वित केली आहे. आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
मूळ भारतीय लिप्यांकरता असलेली सुविधा इथे आहे.