ओंकार

आपण तयार केलेली आज्ञावली छान आहे. उतरवून घेऊन वापरता येते त्यामुळे जास्तउपयुक्त वाटते. काही सूचनाः

१. Firefox वर पण उघडता आणि वापरता आली तर अधिक छान होईल.

२. ITRANS शी अधिक compatible केली तर नवीन encoding ची सवय करावी लागणार नाही (उदाः "ठ" साठी ^T च्या ऐवेजी Th). मनोगत/मायबोली वर व इतर स्वतंत्र आज्ञावली (उदाः Itranslator utility) मध्ये ITRANS वापरले आहे. त्याचीच सवय झाली आहे एवढच.

असो. एवढी छान सुविधा तयार केल्या बद्दल अभिनंदन. पुढील आवृत्ती साठी शुभेच्छा.

प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. क्षमस्व!!