विनोद म्हणून ठीक आहे पण मराठी माणूस इतका वाईट हिंदी बोलत नाही.आता मराठी माणसाला नावेच ठेवायच्या चढाओढीत आणखी एक मुद्दा घोळायला (किंवा चघळायला) म्हणून हा विषय उपस्थित केला असेल तर मग काहीच बोलायचे उरत नाही.