प्रियालीताई, तुम्ही दिलेले वाक्य टीशर्टावर वाचले आहे. आणखी असेच टीशर्टावर वाचलेले वाक्य "जगात ९९% मुली सुंदर आहेत, बाकी एक टक्के आमच्या वर्गात/कंपनीत आहेत." आश्चर्य म्हणजे ९९% लोकांना हे वाक्य पटते ः)