मस्त कविता. सरासरी सुख आवडले. शेवटही मस्तच आहे. माझ्याकडे एक ब्रूच आहे, त्यावर लिहिले आहे - "सर्व संख्याशास्त्रातले ४०% खोटे आहे." ह्याला मी संख्याशास्त्रीय विनोद म्हणते. असो.

पोहण्याचे वस्त्र चा संदर्भ कविता वाचताना लागला नव्हता तो विनायकांच्या प्रतिसादामुळे लागला.