अगदी कालचीच गोष्ट. पिलाला प्राथमिक हिंदीची तोंडओळख करण्याचा प्रयत्न चालू होता.

मीः कावळ्याला हिंदीत काय म्हणतात?

पिलूः नाही येत. काय म्हणतात?

मीः कौवा

मीचः बरं, आता सांग पोपटाला काय म्हणतात?

पिलूः अं ... पौवा?

आमची ह. ह. पु. वा.

- कोंबडी