हाहा! लेख आवडला. सुदैवाने या महाभयंकर रोगाची लागण आम्हाला झालेली नाही. याबाबतीत आमचे तत्त्वज्ञान भोमेकाकांच्या मित्रासारखेच. या रोगाची लागण व्हावी म्हणून काही लस आहे काय?