रोहिणीकाकू,
लाडू करून पाहिले..मस्त झाले आहेत.

चव छान आहे पण तुकडा पाडताना कडक वाटतात. खाताना मात्र तेव्हडे कडक वाटत नाहीत. असे का झाले असावे? ते टाळण्यासाठी काही युक्ती आहे का?

पाककृतीसाठी धन्यवाद.
--लिखाळ.