वावा! संख्याशास्त्रीय कविता आवडली.
एक संख्याशास्त्री । शीतकपाटात शीर । त्याचे पाय भट्टीवर । म्हणे सरासरी सुखी ॥
धावांची सरासरी । दुसरा एक काढी । होई अकरावा गडी । सर्वश्रेष्ठ ॥